४ नोव्हेंबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
देश - PM किसानची २४ वी हप्ता आज जारी होणार, ९.३४ कोटी शेतकऱ्यांना २,००० रुपये मिळणार.•देश- सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल अटक पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - पुण्यात उद्योग दिंडी एक्स्पो २०२६ आजपासून सुरू.•पुणे- पुणे मनपाकडून पाण्याच्या नासाडीवर होणार १०,००० रूपयांचा दंड.•महाराष्ट्र - वाशिममध्ये ठाकरे शिवसेना कडून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा.•पुणे - पुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय युवतीचा मृतदेह.•महाराष्ट्र - नवी मुंबईतील तळोजा येथे ३०-३१ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद.•देश - PM किसानची २४ वी हप्ता आज जारी होणार, ९.३४ कोटी शेतकऱ्यांना २,००० रुपये मिळणार.•देश- सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल अटक पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - पुण्यात उद्योग दिंडी एक्स्पो २०२६ आजपासून सुरू.•पुणे- पुणे मनपाकडून पाण्याच्या नासाडीवर होणार १०,००० रूपयांचा दंड.•महाराष्ट्र - वाशिममध्ये ठाकरे शिवसेना कडून समृद्धी महामार्ग बंद करण्याचा इशारा.•पुणे - पुण्यात बंद फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय युवतीचा मृतदेह.•महाराष्ट्र - नवी मुंबईतील तळोजा येथे ३०-३१ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद.•
मुख्य पान (Home)पुणे वार्ताट्रॅक्टरला दुचालकीची धडक आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू.
← सर्व बातम्या पहा
BREAKING• पुणे वार्ता

ट्रॅक्टरला दुचालकीची धडक आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू.

ट्रॅक्टरला दुचालकीची धडक आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

*ट्रॅक्टरला मागून दुचाकीने धडक दिल्याने, आपल्या आई-वडिलांसोबत जाणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू.

पुणे,11 ऑक्टोबर, NVnews प्रतिनिधी- पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या KSB चौकाजवळ एक भीषण अपघात झाला आहे दुचाकी ट्रॅक्टरला मागून धडकल्याने ऐका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिचे आई वडील जखमी झाले आहे.अपघाता नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फरान मोमीन (वय 32), मारिना फरान मोमीन (पत्नी) हे जखमी झाले असून
हातिन फरान मोमीन या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर अपघाता नंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला होता पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.नेमका अपघात कसा झाला याचा आता पोलिस करत आहे परंतु चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
ट्रॅक्टरला दुचालकीची धडक आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. | NexVarta News